Posted on

Introduction to Digital Marketing

ह्या कोर्स मध्ये आपण डिजीटल मार्केटींग काय आहे ते पहाणार आहोत. डिजीटल मार्केटींग ही काळाची गरज झालेली आहे. बोलणाऱ्याची माती विकली जाते न बोलणाऱ्याचे सोने ही विकले जात नाही अशी एक म्हण आहे. आपले उत्पादन (Product) खुप चांगले असेल. उत्कृष्ठ दर्जाचे असेल पण त्याचे आपण मार्केटींग केले नाही तर ते विकले जात नाही. डिजीटल मार्केटींग आजकाल प्रत्येक कंपनीला अथवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या बिझनेसमन ला गरजेचे झाले आहे.