डिजीटल मार्केटींग कोर्स

डिजीटल मार्केटींग कोर्स

सर्वात जास्त डिमांड असलेला, नोकरी आणि व्यवसाय संधी मिळवुन देणारा, कधी ही कोणत्याही वयात करियर करण्याची संधी मिळवुन देणारा, पार्ट टाईम किंवा फुल टाईम मध्ये अधिक income मिळुवून देणारा कोर्स

डिजीटल मार्केटींग नव्याने शिकता आहात काय? खालील गोष्टी स्वतःला विचारा

 1. डिजीटल मार्केटींग  शिकण्याची खरचं गरज आहे का
 2. डिजीटल मार्केटींग म्हणजे काय़
 3. डिजीटल मार्केटीगं मुळे कोणते जॉब आणि व्यवसाय संधी उपलब्ध होतील.

ह्या प्रश्नांच्या उत्तरा करिता वरील लिंक्सला भेट द्या आणि १० दिवसाचा फ्री ई-मेल कोर्स करण्यासाठी बाजुला दिलेला फॉर्म भरुन रजिस्टर्ड करा.

10 दिवसाचा Free Digital Marketing course ई-मेल द्वारे शिका आणि त्यासाठी
येथे रजिस्टर्ड करा

डिजीटल मार्केटींग कोर्स मॉड्युल्स

मॉड्युल 1 - सर्च इंजिन ऑपटीमायझेशन

 • सर्च इंजिन कसे काम करते
 • सर्च इंजिन ऑपटीमायझेनशन यशस्वी ठरण्याकरिता लागणारे घटक
 • Off-the page SEO काय आहे
 • On-the page SEO काय आहे
 • Back Link Audit कसे कराल

मॉड्युल 2 - सर्च इंजिन मार्केटींग

 • सर्च इंजिन मार्केटींग ची तोंडओळख व मुलभूत माहिती
 • सर्च इंजिन मार्केटींग मध्ये गुगल एडवर्डस चा वापर
 • गुगल Display Network marketing कसे करावे.
 • गुगल Shopping Campaigns कसे करावे.
 • मोबाईल वरील Campaigns कसे करावे
 • You tube वरील Campaigns कसे करावे 

मॉड्युल 3 - सोशल मिडीया मार्केटींग

 • सोशल मिडीया काय आहे.
 • Facebook Marketing काय आहे.
 • Facebook Advertising कसे काम करते. 
 • Instagram आणि LinkedIn Marketing कसे काम करते.
 • Twitter आणि Pinterest  कसे काम करते.

मॉड्युल 4 - ई-मेल मार्केटींग

 • ई-मेल मार्केटींग म्हणजे काय
 • ई-मेल capturing चे 7 घटक
 • ई-मेल मार्केटींगची लोकप्रिय टुल्स
 • ई-मेल कसे ड्राफ्ट करावे.
 • ई-मेल चा वापर Conversion करण्यासाठी कसा करतात

मॉड्युल 5 - इनबाऊंड मार्केटींग

 • इनबाऊंड मार्केटींग म्हणजे काय
 • मार्केटींग फनेल काय आहे
 • लिड मॅगनेट कसे तयार करावे
 • लॅंडीग पेज कसे तयार करावे
 • सेल्स पेज कसे तयार करावे
 • Conversion optimization म्हणजे काय

मॉड्युल 6 - एफिलिएट मार्केटींग

 • एफिलिएट मार्केटींग म्हणजे काय
 • एफिलिएट मार्केटींग साठी पुर्वतयारी कशी करावी.
 • एफिलिएट मार्केटींग ची २१ टुल्स
 • ग्राहक मिळविण्यासाठी Review आणि Comparisons Strategy काय आहे.
 • You tube वरील Video Affiliate Marketing कसे होते. 
 • Affiliate summit आणि Associate program मध्ये कसे सामिल व्हावे.

मॉड्युल 7 - वेब एनालिटीक्स

 • वेब एनालिटीक्स काय आहे.
 • गुगल एनालिटीक्स कसे काम करते.
 • Content Performance Analysis शिका.
 • Visitor Performance Analysis शिका.
 • Social CRM आणि Analysis शिका.

मॉड्युल 8 - कंटेन्ट मार्केटींग

 • ब्लॉग म्हणजे काय
 • सर्च इंजिन ऑपटीमायझेनशन यशस्वी ठरण्याकरिता कंटेन्ट कसा लिहावा.
 • कॉपीरायटीग, पॉवर वर्डस्,  बिझनेस स्टोरी लिहीण्यास शिका
 • सेल्स पेज, About us, Landing page मधील Content विषयी अधिक जाणुन घ्या
 • कंटेन्ट मार्केटींग काय आहे आणि ते कसे करतात.

लोक काय म्हणतात आमच्याविषयी