Sale!

Copy Writing

7,000.00 499.00

ह्या कोर्स मध्ये आपण काय पहाणार आहोत

१. कॉपी रायटींग कसे काम करते व त्याची पायाभरणी कशी कराल
२. ५ प्रकारचे निरनिराळे Format आपण पहाणार आहोत
३. माहीती कशी आणि कुठुन मिळवावी आणि त्याचा रिसर्च
४. ई-मेल कसे लिहावे
५. आपल्या प्रोडक्टची जाहिरात कशी करावी
६. आपल्या प्रोडक्टचा सेल कसा करावा
७. सोशल मिडीयावर उत्पादन कसे सादर करावे
८. ब्लॉग कसा लिहावा
९. जाहीरातीत नेहमी वापरले जाणारे hooksकसे असतात.

Category: